Insert title here
Insert title here

Call Us Anytime [at]

+91 9823278178

आमच्या बद्दल

त्रिमुर्ती कन्स्ट्रकशन बद्दल

सन २००४ साली श्री चंद्रकांत साधु पखाले, सौ.गितांजली चंद्रकांत पखाले यांनी स्थापन केलेल्या त्रिमुर्ती कन्स्ट्रकशन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स अल्प कालावधीत व्यवसायात ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देवून स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे आणि सर्व क्षेत्रातील ग्राहकांना आकर्षित केले आहे."त्रिमुर्ती प्लाझा” प्रकल्पाच्या माध्यमातून त्रिमुर्ती कन्स्ट्रकशन आज रिअल इस्टेट व्यवसायात स्थापन झाले आहे. एक दशकाच्या प्रवासात, कंपनीने दोन्ही प्रकारच्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वीरित्या पाऊल ठेवले आहे. आजपर्यंत पाच पेक्षा अधिक प्रकल्प अंमलात आणले आहेत. वरिष्ठ दृष्टी, धोरणात्मक नियोजन आणि कठोर परिश्रम करणा–या टीमसह, कंपनी आपली यशस्वी वाटचाल करत आहे. ग्राहकांचे आणि कंपनीचे विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

1 Years

Experience

1 Projects

Completed

1 Satisfied

Customers

1 Best

Employees

आम्हाला का निवडावे?

1
बांधकाम

 • विचारशील नियोजन, ग्राहक केंद्रित रचना आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम हे त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन चे वैशिष्ट्य आहे.
 • इतरांच्या तुलनेत त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन चे दर वाजवी असल्याने ग्राहकांची प्रथम पसंती त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनला मिळते.
 • ग्राहक विश्वास – ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घर मिळत असल्याने विश्वासाला पात्र ठरलो आहे.
 • 3
  सुरक्षा

  त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन मध्ये केलेली गुंतवणूक हि विमा कवच इतकीच सुरक्षित आहे. त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन मध्ये वापरण्यात येणारे सर्व साहित्य उच्च प्रतिचे असुन सुरक्षिततेची सर्व नामांकने त्यांनी प्राप्त केले आहेत.

  2
  वितरण

  त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन ठरलेल्या मुदतीत वितरण करण्यासाठी कटीबद्ध आहे. कारण आम्हाला जाणवते कि वाढती महागाई, खर्चाचा ताळमेळ वितरणात विलंब लागतो. परंतु त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन या कसोटीस पात्र ठरले आहे. अचूक नियोजन व आर्थिक नियोजन करुन ठरलेल्या मुदतीस त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनची सर्व प्रकल्प वितरीत होतात. त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांचे कायदेशीर व्यवहार व नोंदणी सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व आवश्यक मार्गदर्शन सहाय्य प्रदान करतो.

  4
  प्रदूषण मुक्त

  त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन हे प्रदूषण मुक्त निसर्गरम्य वातावरणात निर्मित आहे, आल्हाददायक परिसरात आहे.

  Insert title here