Insert title here
Insert title here

Call Us Anytime [at]

+91 9823278178

त्रिमूर्ती कन्स्ट्रकशन बद्दल

२००४ मध्ये“त्रिमुर्ती प्लाझा” फलटण प्रकल्पाच्या माध्यमातून त्रिमुर्ती कन्स्ट्रकशन आज रिअल इस्टेट व्यावसायात स्थापन झाले आहे. आज एक दशकाच्या प्रवासात, कंपनीने दोन्ही प्रकारच्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वीरित्या पाऊल ठेवले आणि आजपर्यंत ५ पेक्षा अधिक प्रकल्प अंमलात आले.

 • वन रुम किचन आणि वन बी एचके पेक्षाही मोठ्या घरांची अलीकडे गरज भासू लागली आणि सध्याच्या तरुणांच्या प्राधान्य क्रमावर लग्नापेक्षाही घर येवून बसले.

 • वन बी एचके ची वाढती मागणी आणि त्यातच खोल्यांची नेमकी आवश्यकता लक्षात घेवून बांधकाम व्यावसायिकांनी तशा पद्धतीची घर उपलब्ध करुन द्यायला सुरुवात केली. वरिष्ठ दृष्टी, धोरणात्मक नियोजन आणि कठोर परिश्रम करणा–या टीमसह,कंपनी आपल्या पंखांचा विस्तार करीत आहे.
 • चंद्रकांत साधू पखाले, हे फलटण मधील नामवंत बांधकाम व्यवसायिक आहेत. सी.एस.पखाले हे त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनचे बिल्डर म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यासाठी खूप मेहनत करुन शुन्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी स्वतःचे स्वप्न तर पूर्ण केलेच आणि आता ते सर्वसामान्य व्यक्तिंचे, घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी यांच्या आधारे आज रियल इस्टेट बिल्डींग कॉन्ट्रेक्ट्स या मध्ये स्वतःचा भक्कम असा पाया निर्माण केला आहे.  आवड आणि व्यवसाय


  कॉलेज मधील शिक्षण पूर्ण करून त्यांनी घरातील व्यवसाय संभाळत छोटी छोटी घरे त्यांनी मजूरांकडून स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून पूर्ण करून घेतली. यातूनच त्यांना नेतृत्वाचे गुण तसेच बांधकामाचा अनुभव त्यामध्ये लागणारी मेहनत नविन नविन कल्पना हे सर्व त्यांच्या लक्षात आले, आणि त्यांना आपला स्वतःचा व्यावसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. हीच प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांचे स्वप्न “त्रिमूर्ती प्लाझा” हा पहिला प्रोजेक्ट करून त्यात त्यांनी भरारी मारली आणि त्यांना खूप यश मिळाले. श्री. पखाले यांनी २००४ पासून कन्स्ट्रक्शन हा व्यावसाय सुरु केला. २००४ पासून ते आत्तापर्यंत त्यांचे सर्व प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडले आणि अजूनही चालू आहेत. मराठी उद्योजकांनी मेहनती, सरळमार्गी आणि धाडसी बनावे असे त्यांचे मत आहे. त्यांचा स्वभाव सरळमार्गी आणि विश्वासहार्य असल्यामुळे त्यांच्यावर लोक विश्वास ठेवून त्यांच्या सोबत लोकांना व्यवहार करणे आणि व्यापार करणे आवडते. यातूनच त्यांची स्वप्ने साकार होतात आणि त्या स्वप्नांना भरारी मिळते.


  मूल्ये:


  त्रिमुर्ती कन्स्ट्रकशन मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात कटीबद्ध आहोत, आणि नेहमी आम्ही ग्राहकांच्या अनुकूल प्रतिक्रिया, त्यांचे कौतुक कमावलेले ग्राहक आहे. त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन हे असे नाते निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात जे आयुष्यभर टिकते.

 • आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कौतुकास पात्र ठरलो आहोत.

 • ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर सर्व सोयीयुक्त व समाधानाचे घर देण्यासाठी त्रिमूर्ती कन्स्ट्रकशन सदैव प्रयत्नशील असेल.


 • दृष्टीकोन:


  त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनला माहीत आहे की केवळ सर्व सुविधांनी युक्त आणि स्टायलीश अपार्टमेंटस् बनवून जनतेला सेवा देणे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून आनंदी आणि समाधानी ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न करतो. या समूहामुळे रिअल इस्टेट मालमत्तेची खरेदी प्रक्रिया ग्राहकांना त्रासमुक्त कार्य झाले आहे. शिवाय विक्री प्रक्रियेनंतरची सेवा पुरवण्यासाठी हात विस्तारतो. आमच्या महान दृष्टीने आणि साध्या तत्वज्ञानाने,"त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन" मध्ये एक घर कायमचे आनंद देणारे आहे" असे म्हणण्यास अभिमान वाटतो.

  1 Years

  Experience

  1 Projects

  Completed

  1 Satisfied

  Customers

  1 Best

  Employees

  Insert title here